ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागाची स्थापना दि. १ मे १९६० रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग अंतर्गत पंचायत समिती मावळ कार्यरत आहे..
- पंचायत समितीची लोकसंख्या :- 3,77559/- (सन 2011 नुसार)
- :- पुरुष : 198487
- :- स्त्रिया : 179072
- एकूण कुटुंबाची संख्या :- 34,405
- दारिद्रय रेषेखालील कुटुंब संख्या :- 6808
- पंचायत समिती मतदार संघाची संख्या :- 10
- जिल्हा परिषद मतदार संघाची संख्या :- 05
- ग्रामपंचायतींचे संख्या—103
- महसुली गावे-183
- एकुण शाळा संख्या जि प – 271,
- जि प व हायस्कुल व खाजगी -435
- जि प केंद्र -24 व बीट-5
- अंगणवाडी संख्या
- प्रा आ के-6, प्रा आ उपकेंद्र- 36, उपपथक1 ,-खंडाळा, भरारी पथक् -2,
- शासकीय उप जिल्हा रुग्णलय 2, वडगाव मावळ, खंडाळा
- ग्रामीण रुग्णालय -1 , काले कॉलनी
- पशुसवंर्धन दवाखाने-16
- बचत गट- 1720, ग्रामसंघ्- 104, प्रथाग संघ-5, उत्पादक गट-8, महिला उत्पादक कंपनी -1 टाकबे बु
